Nojoto: Largest Storytelling Platform

समोरचा जर चुकीचा वागत असेल तर वेळीच त्यांची चुक त्

समोरचा जर चुकीचा वागत असेल
तर वेळीच त्यांची चुक त्याच्या लक्षात आणुन दया
तुम्ही नेहमी गृहित धरणाराच्या यादीत जावून बसू नका!!
तुमचे देखील काही मत असू शकते
हे स्पष्ट सांगा!!
जर समोरचा त्यांची चुक मान्य करत नसेल
तर काही वेळेसाठी संवाद थांबवा!!!

वनमाला

©Vanmala माझे मत