Nojoto: Largest Storytelling Platform

पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे, निसर्गाच्या कुशीत व

पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे,
निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे.
नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत,
पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे,
आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे.
घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात,
उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य