Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नांत येणं जाणं तुझं सत्यात कधी येशील का ? पह

स्वप्नांत येणं जाणं तुझं 
सत्यात कधी येशील का ?
पहाटेच्या स्वप्नांत पण असतेस,
कधी तरी सकाळची कोकिळा होशील का ?

शब्दांच्या दुनियेत हरवलेला मी 
कधी तरी मला शोधशील का ? 
डोळ्यात तुझ्या तुलाच वाचणार 
सांग माझे शब्द तु होशील का ?

दुनिया माझी तु असशीलच 
मला जरासं तुझा होऊन देशील का?
घट्ट मिठीत तुला घ्यायचं आहे 
तु ही स्पंदनं हृदयाची ऐकशील का?

नाही होणार स्वप्न खरं माहिती पण,
स्वप्नांत तु माझ्या येणं सुरूच राहील 
मी रोज नव्यानं तुला आठवणार
कधी येशील का ? प्रश्न माझा
तुझीच वाट पाहिल ! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
स्वप्नांत येणं जाणं तुझं 
सत्यात कधी येशील का ?
पहाटेच्या स्वप्नांत पण असतेस,
कधी तरी सकाळची कोकिळा होशील का ?

शब्दांच्या दुनियेत हरवलेला मी 
कधी तरी मला शोधशील का ? 
डोळ्यात तुझ्या तुलाच वाचणार 
सांग माझे शब्द तु होशील का ?

दुनिया माझी तु असशीलच 
मला जरासं तुझा होऊन देशील का?
घट्ट मिठीत तुला घ्यायचं आहे 
तु ही स्पंदनं हृदयाची ऐकशील का?

नाही होणार स्वप्न खरं माहिती पण,
स्वप्नांत तु माझ्या येणं सुरूच राहील 
मी रोज नव्यानं तुला आठवणार
कधी येशील का ? प्रश्न माझा
तुझीच वाट पाहिल ! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai