Nojoto: Largest Storytelling Platform

Best कधीयेशीलका Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कधीयेशीलका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
स्वप्नांत येणं जाणं तुझं 
सत्यात कधी येशील का ?
पहाटेच्या स्वप्नांत पण असतेस,
कधी तरी सकाळची कोकिळा होशील का ?

शब्दांच्या दुनियेत हरवलेला मी 
कधी तरी मला शोधशील का ? 
डोळ्यात तुझ्या तुलाच वाचणार 
सांग माझे शब्द तु होशील का ?

दुनिया माझी तु असशीलच 
मला जरासं तुझा होऊन देशील का?
घट्ट मिठीत तुला घ्यायचं आहे 
तु ही स्पंदनं हृदयाची ऐकशील का?

नाही होणार स्वप्न खरं माहिती पण,
स्वप्नांत तु माझ्या येणं सुरूच राहील 
मी रोज नव्यानं तुला आठवणार
कधी येशील का ? प्रश्न माझा
तुझीच वाट पाहिल ! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या भेटीस अतुरले हे मन 
सांग भेटण्या मज कधी येशील का ? 
पाहिलीत जी स्वप्न दोघांनी 
सांग साकार ती करशील का ? 
तुटलेले मन माझे 
सांग सवरण्या तू येशील का ?
आयुष्याच्या वाटेवरती
सांग साथ मला तू देशील का ? 
माझा होशील का ...............


 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गेलास कधी माझ्या जीवनातून
परतून कधी येशील का??
अनोळखी देशात गेलास
स्वतः च्या घरी पुन्हा कधी येशील का???
अस्तित्त्व मिटले तुझे
आठवणीत माझ्या कधी येशील का??
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

dhanashri kaje

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्यात माझ्या कधी येशील का
अव्यक्त मनातील बोल कधी बोलशील का
वाट पाहतो मी तुझी त्या किनारी
माझ्या आयुष्याची नाव बनुन तु येशील का
माझ्या मनातील भाव जाणतेस तु
तरीही कधी मला ओळखशील का
मी तुझाच आहे तु माझी होशील का
आयुष्यात माझ्या कधी येशील का सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तसे पाहता तू रोजच येते,दिवसातून अनेकदा भेटते.
प्रत्येक भेटीत नवीन भासतेस,कविता तू माझी सतत सोबत असतेस.
लिहितो जेव्हा मी तुला,तू सर्वांनाच आवडते,
तरीपण मनात काहीतरी अपूर्ण असल्यासारखे वाटते.
अविस्मरणीय राहावी सर्वांसाठी अशी कधी होशील का?
शब्द नि शब्द प्रत्येकाच्या मनाला भावावा अशी कधी घडशील का?.
हृदयात घर करून राहावी सर्वांच्या,आशा रुपात कधी येशील का?.
इच्छा ही एकच माझी,कायम लक्षात राहावी अशी एकदा तरी भेटशील का?. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्नात नेहमीच येतेस
सत्यात कधी येशील का?
कोण आहेस तू
कधी दर्शन देशील का ?😊 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile