Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाच्या वाटेवर खूप कोणी भेटले पण.. तुझ्यासारखा फ

जीवनाच्या वाटेवर खूप कोणी भेटले पण.. तुझ्यासारखा फक्त तूच आहेस. कोणी स्वार्थाने जवळ आलं कोणी लोभाने  जवळ आलं. कोणी प्रेमाने जवळ आलं. कोणी जवळ येऊन लांब निघून गेला. परंतु तू एक असा आहेस की, जो जवळ येऊन आयुष्यभर सोबत राहणारा.
असा  एकनिष्ठ  आहेस.

©Pratibha Ahire तुझ सम फक्त तूच...

तुझ सम फक्त तूच... #जीवनअनुभव