Nojoto: Largest Storytelling Platform
paahire3656
  • 15Stories
  • 14Followers
  • 203Love
    5.1KViews

Pratibha Ahire

Health coach

  • Popular
  • Latest
  • Video
caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

जीवनाच्या वाटेवर खूप कोणी भेटले पण.. तुझ्यासारखा फक्त तूच आहेस. कोणी स्वार्थाने जवळ आलं कोणी लोभाने  जवळ आलं. कोणी प्रेमाने जवळ आलं. कोणी जवळ येऊन लांब निघून गेला. परंतु तू एक असा आहेस की, जो जवळ येऊन आयुष्यभर सोबत राहणारा.
असा  एकनिष्ठ  आहेस.

©Pratibha Ahire तुझ सम फक्त तूच...

तुझ सम फक्त तूच... #जीवनअनुभव

15 Love

caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

 खरा दोस्त कोण ...??..

खरा दोस्त कोण ...??.. #मराठीविचार

45 Views

caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

सूर्य अस्ताला जात आहे.
तसा आपल्या आयुष्याचा
एक एक दिवस कमी होत आहे.
वृक्षाची पाणे गळतात,
तसे काही पाणे गळत चालले आहेत.
आयुष्य खूप सुंदर आहे.
आनंदात जगले पाहिजे.
खुश राहून दुसऱ्यांना पण खुश करता आले पाहिजे
गेल्यावर आपले नाव मागे उरले पाहिजे...

©Pratibha Ahire
  सूर्य अस्ताला जात......

सूर्य अस्ताला जात...... #मराठीविचार

139 Views

caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

आई ९महिने पोटात जपणारी,
लहानच मोठं करून संस्कारी बनवणारी,
चुकलो तरी माफ करणारी,
मुलाच्या सुखाचाच विचार करणारी,
कुटुंबासाठी सतत काम करत राहणारी,
पण,एवढे करून पण कधी काही अपेक्षा न ठेवणारी.अशी पक्त आईच असू शकते.मुलांनी त्रास दिला तरी मोठ्या मनाने माफ करणारी फक्त आईच असते.
आईला फक्त एक thank you म्हणा.आणि तिच्याविषयी नेहमी कृतज्ञ रहा.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

©Pratibha Ahire
  #MothersDay
caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

तेरी बांतो मे जादू है l
तेरे  हांथो मे जादू है l
तेरे साथ बिता हुवा पलl
हमेशा याद आता है l
तू हमेशा साथ रहे,
और
तेरे हांथो मे मेरा हांथ रहे l
कितना अच्छा होता l
अगर ऐसा होता l
तू हमेशा मेरे साथ होता l

©Pratibha Ahire
  तेरा साथ....

तेरा साथ.... #मराठीप्रेम

757 Views

caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

आदर्श राजा राम 
आदर्श पुत्र राम
 आदार्ष भ्राता राम
आदर्श  पती राम
 आदर्श पिता राम
 आदर्श मित्र राम
 आणि आदर्श शत्रू सुध्दा राम 
श्रीरामचंद्र म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम 
यांच्या सम
जीवन व्हावे 
पण आधी रामाला समजून घ्यावे 
हे श्री रामा तुम्हाला समजून घेण्याची आणि तुमच्या सम जीवन जगण्याची आम्हा शक्ती दे.

©Pratibha Ahire श्री रामचंद्र.

श्री रामचंद्र. #मराठीसंस्कृति

8 Love

caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

एखाद्या व्यक्तीची एवढी सवय होऊन जाते कि,ती व्यक्ती दूर गेल्यावर दिवस काढणं मुश्किल होऊन जाते.मन हे त्या व्यक्तीमध्ये गुंतून एवढे जाते,की त्यातून बाहेर पडणे खूप अवघड होऊन जाते एक तर मन कोणामध्ये गुंतूच नये .आणि गुंतले तर दूर जाण्याची वेळ कोणावर येऊ नये .नाहीतर कोणाची मनाला सवय लागूच नये ..

©Pratibha Ahire सवय झाली की..

सवय झाली की.. #मराठीविचार

8 Love

caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

म्हणतात ना प्रेमामध्ये त्या त्याग श्रेष्ठ आहे. त्याग म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीचा  किंवा वस्तूचा त्याग करणे यालाच खरा त्याग असे म्हणतात. स्वतः आत्महत्या करणार किंवा दोघांनीही आत्महत्या करणे याला प्रेम नाही म्हणत तर, एकमेकांच्या विरहात सुद्धा जीवन जगता आलं पाहिजे. कारण विरहा मध्ये आपण आपल्या प्रिय व्यक्तीला सतत आठवत असतो आणि अजून जास्त प्रेम वाढत असत. जगणं खूपच चांगला आहे.आपले प्रिय व्यक्ती सुखी राहावी आनंदी राहावी याच्यासाठी आपण त्याग केला आणि परिस्थितीचा स्वीकार केला तर तो अधिक श्रेष्ठ आहे.आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुखातच आपले सुख असते.म्हणून म्हणतात प्रेमामध्ये त्याग हा अधिक  श्रेष्ठ आहे

©Pratibha Ahire
  प्रेमात त्याग अधिक श्रेष्ठ.....

प्रेमात त्याग अधिक श्रेष्ठ..... #मराठीविचार

134 Views

caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

अनुभव.....

अनुभव..... #मराठीविचार

237 Views

caf4e0ceb05fe13f7afe4af30b8150f2

Pratibha Ahire

मराठीत म्हणतात की, जे होईल ते बगून घेऊ..पण काय सांगावं आता जे होतंय तेच बगितल जात नाही...हेच तर कलियुग आहे ना...पुढे अजुन काय काय होणार आणि काय काय बागव लागणार..?

©Pratibha Ahire
loader
Home
Explore
Events
Notification
Profile