Nojoto: Largest Storytelling Platform

Your quote ची साथ नि yqtaai तुझी सोबत असते, म्हणून

Your quote ची साथ
नि yqtaai तुझी सोबत असते,
म्हणूनच आमच्या लिहिण्याला रंगत असते.
देते तू विषय,
लगेच इथे मैफल जमते.
YQ ताई, तुझी सोबत असते,
म्हणूनच लिहिण्याला रंगत येते.
सर्वांची तारीफ करते,
नव कवींना प्रोत्साहन देते,
YQ ताई तुझी सोबत असते,
म्हणून लिहिण्याला रंगत येते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी सोबत...
#तुझीसोबत
हा विषय 
Suhas M. More यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
Your quote ची साथ
नि yqtaai तुझी सोबत असते,
म्हणूनच आमच्या लिहिण्याला रंगत असते.
देते तू विषय,
लगेच इथे मैफल जमते.
YQ ताई, तुझी सोबत असते,
म्हणूनच लिहिण्याला रंगत येते.
सर्वांची तारीफ करते,
नव कवींना प्रोत्साहन देते,
YQ ताई तुझी सोबत असते,
म्हणून लिहिण्याला रंगत येते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी सोबत...
#तुझीसोबत
हा विषय 
Suhas M. More यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी सोबत... #तुझीसोबत हा विषय Suhas M. More यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes