Nojoto: Largest Storytelling Platform

एका महिलेत कितीतरी गुण असतात, पण ते गुण पारखण्याची

एका महिलेत कितीतरी गुण असतात, पण ते गुण पारखण्याची गरज आज प्रत्येक महिलेला आहे. एक महिला एका वेळेस घरातील सर्व कामे हाताळीत असते म्हणजेच जर स्वयंपाक घरात एखादी गृहीणी स्वयंपाक करीत असेल तर ती एकाचवेळी कितीतरी कामे पटापट अगदी चतुराईने हाताळीत असते; यावरून आपल्या लक्षात येते की, स्त्रिया या मेंदूनेही हुशार असतात, मग असे असताना एक महिला आपला निर्णय स्वतःहून का घेऊ शकत नाही?

©Jk
  #mahiladiwas 
#mahiladin