Nojoto: Largest Storytelling Platform

कस समजावू मी मनाला कस सत्य सांगू त्याला। तू माझा ह

कस समजावू मी मनाला
कस सत्य सांगू त्याला।
तू माझा होणार नाहीस
कस पटेल रे त्याला।।

सदानकदा ते तुझ्याच
विचारात मग्न असते।
सुखी जीवनाची स्वप्न
तुझ्यासोबत बघत असते।

पक्क माहिती मला
मुळीच ऐकणार नाही।
तुझ्याशिवाय क्षणभर ही
राहू शकणार नाही।।

खूप भोळ नि वेडं
आहे रे मन माझं।
तूच नि तूच एक
असशील मालक त्याचं।।— % & #मन  #प्रेम #व्हॅलेंटाईन_डे 
#मराठीकविता
#कविता
#yqtaai   
#yqtaaimarathi 
YourQuote Taai
कस समजावू मी मनाला
कस सत्य सांगू त्याला।
तू माझा होणार नाहीस
कस पटेल रे त्याला।।

सदानकदा ते तुझ्याच
विचारात मग्न असते।
सुखी जीवनाची स्वप्न
तुझ्यासोबत बघत असते।

पक्क माहिती मला
मुळीच ऐकणार नाही।
तुझ्याशिवाय क्षणभर ही
राहू शकणार नाही।।

खूप भोळ नि वेडं
आहे रे मन माझं।
तूच नि तूच एक
असशील मालक त्याचं।।— % & #मन  #प्रेम #व्हॅलेंटाईन_डे 
#मराठीकविता
#कविता
#yqtaai   
#yqtaaimarathi 
YourQuote Taai