Nojoto: Largest Storytelling Platform

अंतरीची खुण कळलीय तेव्हापासून हास्य फुलले डोळ्यातल

अंतरीची खुण कळलीय
तेव्हापासून हास्य फुलले
डोळ्यातले वाचतेस तेव्हा
भासते की डोळेच बोलले..

©Sanjay Gurav
  #aliabhatt #डोळे #खुण #चारोळी