Nojoto: Largest Storytelling Platform

Best डोळे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best डोळे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about भरून येतील डोळे तुझे डाउनलोड, भरून येतील डोळे तुझे, मिटून हे डोळे, डोळे समानार्थी शब्द मराठी, तिचे डोळे मराठी कविता,

  • 40 Followers
  • 127 Stories
    PopularLatestVideo

aaj_ki_peshkash

तुझ्या हास्याची मधुरता , तुझ्या डोळ्यांची #चमक , मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक तूझ्या चेहऱ्याची #चांदणी, तूझ्या आवाजाची सरस, प्रेमाच्या रंगात रंगणारी, #सोनेरी फुलांची बरस #हास्य #डोळे #मन #सौंदर्य #चेहरा #आवाज #प्रेम #Love

read more
mute video

Sunil Zarikar

सुप्रभात मंडळी काय चाललयं? आजचा विषय आहे घाई या डोळ्यांना... #घाई१ #डोळे चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more

असते तुला पाहण्याची..
तुझ्या ओठांवरील गोड हास्य पाहण्याची..
तरसतात, थकतात हे डोळे तुला पाहण्यासाठी,
क्षणात आनंदीत होतात ते आठवुन तुला भेटलेल्या क्षणांनाची..
कुठे किंमत असते सहज मिळालेल्या गोष्टींची, 
म्हणूनच घाई असते डोळ्यांना टीपण्याची अमुल्य क्षणांनाची.. 


 सुप्रभात मंडळी
काय चाललयं?
आजचा विषय आहे
घाई या डोळ्यांना...
#घाई१ #डोळे 
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Sanjay Gurav

mute video

Sanjay Gurav

mute video

Kunal Salve

तुझे डोळे पहिल्यापासूनच 
बोलके आहेत मास्क तसाच राहू दे !
डोळ्यांना डोळे वाचतील, ओठांना ओठांचं पाहू दे ! #डोळे 
#ओठ

Ganesh Shinde

ती अल्लड , नाजूक एक लाजरी,
खोट्या हसण्यात खरेच सांगून गेली...
शब्दवेडा मी, शब्द शोधीत बसलो,
अन ती बोलक्या डोळ्यांनी,
मौनात ही बरेच सांगून गेली... #तीआणिमी #डोळे #yq_gns #मौन #प्रेम

Vinod Umratkar

प्रिये, तुझ्या डोळ्यांनी
"सीआयडी'' बनावे ।
न थांबता, न थकता
नेहमी मलाच शोधावे। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi 
#चारोळी #मराठी #डोळे #सीआईडी

Atul waghade

सुप्रभात मंडळी काय चाललयं? आजचा विषय आहे घाई या डोळ्यांना... #घाई१ #डोळे चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
घाई या डोळ्यांना फुललेल्या चैतन्याची 
निसर्गाच्या हिरव्या रानाना सामावन्याची
पानगळी झालेल्या झाडांना पुन्हा बहरत बघण्याची..
सुंदर मनातील सौंदर्य न्हाळणाची
माणसातील माणुसकी शोधण्याची
आयुष्यातील सुंदर वळणाची...
 सुप्रभात मंडळी
काय चाललयं?
आजचा विषय आहे
घाई या डोळ्यांना...
#घाई१ #डोळे 
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

सुप्रभात मंडळी काय चाललयं? आजचा विषय आहे घाई या डोळ्यांना... #घाई१ #डोळे चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
घाई या डोळ्यांना फुललेल्या चैतन्याची 
निसर्गाच्या हिरव्या रानाना सामावन्याची
पानगळी झालेल्या झाडांना पुन्हा बहरत बघण्याची..
सुंदर मनातील सौंदर्य न्हाळणाची
माणसातील माणुसकी शोधण्याची
आयुष्यातील सुंदर वळणाची...
 सुप्रभात मंडळी
काय चाललयं?
आजचा विषय आहे
घाई या डोळ्यांना...
#घाई१ #डोळे 
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Nikesh Bharane

*डोळे*
बघितली आहे खुप सारे डोळे ,
पण असे डोळे नाही बघितले कधी .. 
डोळ्यात तुझ्या आहे एक वेगळीच नश्या , 
न पिनाऱ्यालाही लावती वेड नशेचा. 
तु बोलतेस त्याहूनही खूप काही बोलून जातात डोळे तुझे , 
बघतच डोळ्यात तुझ्या झाले असतील कित्येक घायाळ प्रेमी . #डोळे
#मराठीकविता
#घायाळ
#नश्या
#प्रेमी
#yqbaba 
#yqmarathi
#quotesofnikesh
loader
Home
Explore
Events
Notification
Profile