Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या व्यवहारावर आणि आचरणावर प्रत्येकांनी सकारात्

आपल्या व्यवहारावर आणि आचरणावर प्रत्येकांनी सकारात्मक विचार करायला पाहिजे कारण आपला व्यवहारच आपली प्रतिष्ठा आपल्या दोस्तापर्यंत,आपल्या परिवारापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवित असतो.

©Dr. Sunil Haridas
  व्यवहार नीट करा

व्यवहार नीट करा #मराठीविचार

160 Views