Nojoto: Largest Storytelling Platform

स्पर्शातला गंध तुझा उरी दाटला मधुर छंद प्रितीचा म

स्पर्शातला गंध तुझा
उरी दाटला 
मधुर छंद प्रितीचा
मनी जडला
मेघातुनी सरी उतरल्या
जागी झाल्या 
भावना मुक्या
कसे सावरू या मनाला
काही कसे का उमजेना.......

इंद्रधनु ... # sahaj
स्पर्शातला गंध तुझा
उरी दाटला 
मधुर छंद प्रितीचा
मनी जडला
मेघातुनी सरी उतरल्या
जागी झाल्या 
भावना मुक्या
कसे सावरू या मनाला
काही कसे का उमजेना.......

इंद्रधनु ... # sahaj

# sahaj #poem