Nojoto: Largest Storytelling Platform
sachinkharat9442
  • 10Stories
  • 8Followers
  • 40Love
    0Views

Sacchu kharat

उनसे मिली नजर की मेरे होश उड गये 😶

  • Popular
  • Latest
  • Video
2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

तू माणूस म्हणून जगाव

ती आज स्वच्छंदी फिरते
तरीही मनातल्या मनात झुरते
ओठांवरती हसू असते 
पण डोळे मात्र डबडबलेले 

जिच्या पदरात जीवन आहे
तिच्याच डोळ्यात पाणी दिसते
का यावे तिच्याच नशिबी हे भोग 
कसलेच न करता पाप

समाजव्यवस्थेचे ती एक चाक आहे
विश्वाच्या उत्क्रांतीची वेल आहे
तू हि उमललास त्याच वेलीवर

याचे भान जर तुला राहिले
तरच तू माणूस म्हणून जगावे
 
    कवी_सचिन_खरात

जागतिक महिला दिनाच्या
 निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

©Sacchu kharat women day

women day

2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

कोणीतरी असावं गालात हसणार, 
           भरलेच डोळे कधी तर
          ओल्या आसवांना पुरणारं,
                  कुणीतरी असावं
              आपल्या मनात रमणारं
              पलिकडील किनार्‍यावरुन 
                 आपली वाट पाहणारं
                मैत्रीशिवाय कोणी नसतं
           आपल्याला आपलं म्हणणार........

©Sacchu kharat सहज 

#allalone

सहज #allalone

2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

मी केलं.. 
म्हणजे तू केलंच पाहिजे असं नाही..!!
शेवटी..
 प्रेम ही भावना आहे, 
व्यवहार नाही..!

©Sacchu kharat
2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

अपनो की कुछ गलतीया अपना
 लिया तो 
जिंदगी से ज्यादा शिकायते
 नही होती

2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

अन्याय झालेला, आणि अन्याय करनारा यांना ज्या वेळी मी जातीच्या चष्म्यातून पाहू लागलो 
मला वाटतं मी त्याच  वेळी 
माणुस म्हणून हारलो #power_of_words
2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

एकमेकांबरोबर  असणे 
समजुन घेत ,
सहवास  वाढवणे,
सहवासाचे असंख्य ,
अमुल्य क्षण,
त्या क्षणातला आनंद
परस्परांना देता येण,
म्हणजे प्रेम......

   Sachin Ahmed Nagari #love
2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

खुशबू तेरे रूह की 
मेहसुस होने लगी है 
रुख मोड ना दे गर हवा ये
अक्स तुम्हरा दिखेगा मेरे कल्ब मे Shayari

Shayari

2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

एक वक्त जब हम उसका
 इंतजार करते थे
अब वो वक्त ना रहा
पर इंतजार आज भी
उसका ही है
काश वो वक्त लौट आता
जो गुजरा है इंतजार मे
हाल-ए-दिल ने जो सहा है
वो जाहीर करते 
पलभर की मुलाकात  मे वक्त

वक्त #Shayari

2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

स्पर्शातला गंध तुझा
उरी दाटला 
मधुर छंद प्रितीचा
मनी जडला
मेघातुनी सरी उतरल्या
जागी झाल्या 
भावना मुक्या
कसे सावरू या मनाला
काही कसे का उमजेना.......

इंद्रधनु ... # sahaj

# sahaj #poem

2fbf284515981b4d4b7b28d7f2cda081

Sacchu kharat

loader
Home
Explore
Events
Notification
Profile