Nojoto: Largest Storytelling Platform

आशा नव्हती जगेल तरीही पेरले होते, यशाचे बीज होते

आशा नव्हती जगेल तरीही पेरले होते,
यशाचे बीज होते ते सहजासहजी उगवणार नव्हते.
जगण्यासाठी त्याला इमानदारीने खत
नि मेहनतीचे पाणी दिले होते.
खूप वर्षानंतर समजले यशाचे बीज 
आता चांगलेच फळले आहे.
विसरावे कसे फळण्यासाठी ह्या बिजाला,  कित्येकदा इच्छा आकांक्षांना जाळले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
यशाचे बीज...
#यशाचेबीज
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #यशाचेबीज #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे यशाचे बीज... #यशाचेबीज #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #यशाचेबीज #yqtaai #Collab #bestofyqmarathiquotes