Nojoto: Largest Storytelling Platform

दोघेही समोरासमोर..मनात घुसमट.. दोघांनाही काही सांग

दोघेही समोरासमोर..मनात घुसमट..
दोघांनाही काही सांगायचंय,दोघांनाही काही ऐकायचंय..
दोघेही लाजत आहेत,कशी सुरुवात करावी ह्या गुंत्यात आहेत.
काल छान बोलले आजची भेट ही ठरली.
नेहमीच समोर येतात बोलतात,पण आज मात्र बोबडी वळली.
नजरेला नजर भिडते,लाजतात इकडे तिकडे पाहतात.
पुन्हा एकदा काही सांगण्याच्या प्रयत्नात,
ऐक ना म्हणत दोघेही एकदम सुरुवात करतात.
मनातल्या मनात हसत पहिले तु बोल वर अडकतात.
शेवटी तिच बोलते ऐक ना म्हणत मनातले गुपित खोलते.
तेव्हा कुठे त्याला थोडे हायसे वाटते,
ऐक ना वर अडकलेली गाडी पुढे सुसाट निघते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऐक ना..
#ऐकना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine