Nojoto: Largest Storytelling Platform

Best ऐकना१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ऐकना१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ऐक ना जरा
ती मनाची हालचाल
ती प्रेमाची हाक
ती मागते साथ 
ती जन्माची गाठ
मी देईन तुझ्या दुःखात साथ,
त्या खळतर वळणावर 
मी पकडीन तुझा हात,
पाऊल टाकीनी 
तुझ्या पाऊलासोबत
वेचून टाकीन तुझ्या 
वळणावरचे काटे
आणि चाल म्हणीन
तुझ्यासाठी बनवली आहे 
मी वाट खास
ऐक ना जरा...

-Atulwaghade

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऐक ना..
#ऐकना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ऐक ना जरा कधीतरी,
माजलेला कल्लोळ भावनांचा ।
एकांतात आवाज येतो हुंदक्यांचा
ऐक ना जरा, तो ही कधीतरी ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऐक ना..
#ऐकना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ऐक ना...
जरा थांब ना ।।
बोलून मन नाही भरलं
थोडं मिठीत घे ना ।।
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऐक ना..
#ऐकना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कधीतरी तिचे ही म्हणणे ऐक ना,
जी घरच्यांसाठी मारते स्वतःच्या मना.
आई असते ती आणि बायको ही असते,
स्वतःचे म्हणणे बाजूला सारून जी तुमचे म्हणणे ऐकते.
तिच्या ही भावना असतात काही इच्छा ही असतात,
ऐक ना कधीतरी तिचे ही,तिचे ही काही स्वप्ने असतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऐक ना..
#ऐकना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
दोघेही समोरासमोर..मनात घुसमट..
दोघांनाही काही सांगायचंय,दोघांनाही काही ऐकायचंय..
दोघेही लाजत आहेत,कशी सुरुवात करावी ह्या गुंत्यात आहेत.
काल छान बोलले आजची भेट ही ठरली.
नेहमीच समोर येतात बोलतात,पण आज मात्र बोबडी वळली.
नजरेला नजर भिडते,लाजतात इकडे तिकडे पाहतात.
पुन्हा एकदा काही सांगण्याच्या प्रयत्नात,
ऐक ना म्हणत दोघेही एकदम सुरुवात करतात.
मनातल्या मनात हसत पहिले तु बोल वर अडकतात.
शेवटी तिच बोलते ऐक ना म्हणत मनातले गुपित खोलते.
तेव्हा कुठे त्याला थोडे हायसे वाटते,
ऐक ना वर अडकलेली गाडी पुढे सुसाट निघते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऐक ना..
#ऐकना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile