Nojoto: Largest Storytelling Platform

फालतू बोलणे... किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती

फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बातें #yqtaai 

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बातें #yqtaai फालतू बोलणे... किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा, विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा. चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना, बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.