Nojoto: Largest Storytelling Platform

मी आकाश शेलार पण नावा सारखं माझ्यात काहीच नाही. म्

मी आकाश शेलार पण नावा सारखं माझ्यात काहीच नाही. म्हणजे आकाशात तारे असतात आणि त्यात एक चंद्र देखील दिसतो. असो ताऱ्यांची संख्या ही जास्त असते. पण एखादा चंद्र तरी या आकाशाच्या मिठीत असावा अस वाटतं...

#पावसाची भुरभुर, जीवाची हुरहूर Aakash...