Nojoto: Largest Storytelling Platform

प्रवास खडतर आहे आपण चालत राहायचं अनेक आवाज कानी पड

प्रवास खडतर आहे
आपण चालत राहायचं
अनेक आवाज कानी पडतील
आपण आपलं चालत राहायचं
निंदक लाख भेटतील तुला
म्हणून थांबायचं नाही 
शोध आपल्या अस्तित्वाचा घेत
स्वप्न आपलं साकारत राहायचं.

- कृष्णा #kinchit_kavi #marathi #poetry #kavita #writter
प्रवास खडतर आहे
आपण चालत राहायचं
अनेक आवाज कानी पडतील
आपण आपलं चालत राहायचं
निंदक लाख भेटतील तुला
म्हणून थांबायचं नाही 
शोध आपल्या अस्तित्वाचा घेत
स्वप्न आपलं साकारत राहायचं.

- कृष्णा #kinchit_kavi #marathi #poetry #kavita #writter