Nojoto: Largest Storytelling Platform

तुला माझं मानलं नी जगाच्या नजरेत.... मी वाईट झाले.

तुला माझं मानलं
नी जगाच्या नजरेत....
मी वाईट झाले...
मग मी आता तुला नको
म्हणून नको मला वाईट ठरवू..
जगासाठी वाईट..
तुझ्या साठी वाईट..
मग जगण्यात काय पाॅईंट..

©Prabhavati Thosar
  #prabhadhale#breakup #जग #वाईट #जगणं #पॉईंट