Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाईट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाईट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवाईट स्वप्न का पडतात, वाईट वाटणे meaning in english, वाईट meaning in english, वाईट in english, वाईट समानार्थी शब्द मराठी,

  • 20 Followers
  • 31 Stories

Brajesh Kumar

#वाईट

read more

Sachin Zanje

समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते
तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते .
कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो.
तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते.

सचिन..

🙏🏻

©Sachin Zanje #चांगले.#वाईट

#Books

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार.                                                           मित्रहो, दुसऱ्याच्या शिव्या- शापाने आपले कधीही वाईट होत नाही.तर आपण दुसऱ्याला दिलेल्या शिव्या- शापाने ,दुसऱ्याचे वाईट केल्याने आपले वाईट होते,एवढे निच्चित! अॅड.सूर्यवंशी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

शिक्षक

read more
रिकामा खिसा, आपली वाईट वेळ
आणि वाईट वेळेत भेटलेली 
चुकीची माणसं.... 
हेच जीवनातील खरे शिक्षक, 
जे आपल्याला आयुष्य जगायला 
शिकवतात..... 

*प्रीत* शिक्षक

dil_gulzar_hai143

हर्थ ब्रोकन डायरी प्रदिप वाघमारे

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
धन्यवाद म्हणा, आभार माना, त्या व्यक्तींचा ज्यांनी तुमच्या वाईट काळात तुमचा साथ सोडून तुमचा तिरस्कार करून भविष्यात कसं जगायचं ते शिकवलं. आणि आभार माना त्या वाईट वेळेचा ज्या वेळेने तुम्हाला माणसं ओळखायला शिकवलं. आपलं कोण आणि परकं कोण याची जाणीव करून दिलं. कारण, बहुतेकदा आपण पुढे जाण्याला कारणीभूत आपली वाईट वेळ व आयष्यात भेटलेली टोचून बोलणारी माणसं हेच असतात. कारण, यामुळे आपली जिद्द पेठून उठते. आणि आपण पुढे पुढे चालत जातो कुणावरही अवलंबून न राहता. म्हणून आपल्या आयुष्यात वाईट प्रसंग आणि वाईट माणसं यायलाच हवीत. (प्रीत )

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile