Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी, दुस-याकड

आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी, दुस-याकडे काय आहे! हे पाहून सुखाची फक्त स्पर्धा केली... तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू,

पण सुख नाही!!

©hemlata mandle
  #loyalty #जिवनगाणे_ #जिव्हाळा #जिवलगा