Nojoto: Largest Storytelling Platform

हजारों प्रश्नांची उत्तरं शोधतांना मनात प्रश्नांची

हजारों प्रश्नांची उत्तरं शोधतांना मनात प्रश्नांची रचना तयार झाली.
कळीतून उमलत्या फुलाप्रमाणे प्रश्नांची उत्तरे ही  न कळत उमलू  लागली .
प्रश्नांची उत्तरे पाहताना कंठ माझे दाटून आले.
भावनेच्या आड जाऊनि आयुष्याचे वाटोळे झाले न कळत हे कळू लागले .

©myself न कळत कळु लागले

#Galaxy

vaish8901992239424

myself

New Creator

न कळत कळु लागले #Galaxy #जीवनअनुभव