Nojoto: Largest Storytelling Platform
vaish8901992239424
  • 3Stories
  • 3Followers
  • 11Love
    60Views

myself

  • Popular
  • Latest
  • Video
223dab5c5658d88abd827e188ebb25c8

myself

हजारों प्रश्नांची उत्तरं शोधतांना मनात प्रश्नांची रचना तयार झाली.
कळीतून उमलत्या फुलाप्रमाणे प्रश्नांची उत्तरे ही  न कळत उमलू  लागली .
प्रश्नांची उत्तरे पाहताना कंठ माझे दाटून आले.
भावनेच्या आड जाऊनि आयुष्याचे वाटोळे झाले न कळत हे कळू लागले .

©myself न कळत कळु लागले

#Galaxy

न कळत कळु लागले #Galaxy #जीवनअनुभव

4 Love

223dab5c5658d88abd827e188ebb25c8

myself

मन तर करते जे मना मध्ये आहे ते सांगून टाकावं .
मन तर करते की आपल्या हृदय याची कीताब समोर उघडुन ठेवावं.
मन तर करतय की डोळयात डोळे घालुन बोलाव .
मना मध्ये असलेलं प्रेम उलगडुन टाकावं .
पण भीति आहे जे आहे ते संपायला नको.
भीति आहे की आपली आशा तुटायची .
दुनिया मतलबी आहे ईथे कोणी कोणाच्या भावनेची कदर करत नाही. 
मना मध्ये जे आहे ते मनातल्या मनातच ठेवलेलं  बरं.
ते समोर काढून ठेवण्यात मतलब नाही .

©Vaish
223dab5c5658d88abd827e188ebb25c8

myself

सगळयात जास्त  respect तर 
मला माझ्या अल्मारीतले कपडे देतात . 
 अल्मरी उघडताच चार पाच कपडे
 माझ्या पाया जवळ येऊन पडतात . 
मला साक्षात दंडवत घालतात .

©Vaish # izzat 😒

# izzat 😒 #विनोदी

2 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile