Nojoto: Largest Storytelling Platform

चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्य

चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी...
जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी...

फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी..
टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्यासाठी...
 
कुजबुज होत होती...मला डावलण्यासाठी..
कित्येक नियोजन फिकी होती.. मला रोखण्यासाठी..

     चाललो मी कुठे..?...आणि ...कोणासाठी..

चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्यासाठी... कुजबुज होत होती...मला डावलण्यासाठी.. कित्येक नियोजन फिकी होती.. मला रोखण्यासाठी.. #sher #yqmarathi #yqtaai #charoli #yqmarathiquotes #alpeshsolkar