Nojoto: Largest Storytelling Platform

काळी माय.. भुई माता जरा रूसली कशी बशी जरा होती

काळी माय.. 

भुई माता जरा रूसली 
कशी बशी जरा होती हसली 

सुर्याची आस अन् पाऊसाची तहान 
तीन आपल्या लेकरांसाठी सोसली ।।

कधी उपाशी निजली तर कधी 
पिक पाण्यातच चिंब भिजली।।

काट्यांचा झाप तर कधी ऊन वार्‍याचा  
ताप सहन करत रडत बसली।।

लेकरांसाठी आपल्या काळा पदर पांगरत
काळी माय माझी वेदना सोसत बसली।।

भुई माता जरा रूसली... कशी बशी जरा होती
हसली।। 

स्मितनित

©nitukolhe smitnit माझी धरनी माय

#DilKiAwaaz
काळी माय.. 

भुई माता जरा रूसली 
कशी बशी जरा होती हसली 

सुर्याची आस अन् पाऊसाची तहान 
तीन आपल्या लेकरांसाठी सोसली ।।

कधी उपाशी निजली तर कधी 
पिक पाण्यातच चिंब भिजली।।

काट्यांचा झाप तर कधी ऊन वार्‍याचा  
ताप सहन करत रडत बसली।।

लेकरांसाठी आपल्या काळा पदर पांगरत
काळी माय माझी वेदना सोसत बसली।।

भुई माता जरा रूसली... कशी बशी जरा होती
हसली।। 

स्मितनित

©nitukolhe smitnit माझी धरनी माय

#DilKiAwaaz

माझी धरनी माय #DilKiAwaaz #मराठीकविता