Nojoto: Largest Storytelling Platform

Red sands and spectacular sandstone rock formation

Red sands and spectacular sandstone rock formations आठवणीं गहाण ठेऊन झोप उदार घेतली होती,
पण रात्री स्वप्नांचं मनोरंजन झालंच नाही,
सकाळ पर्यंतची वेळ होती हिशोब परतफेड करायची आणि मी आहे तर दुपारपर्यंत उठलोच नाही...
सागर वाडीले

©Sagar Wadile
  #Sands लाटा विचारांच्या...
sagarwadile3565

Sagar Wadile

New Creator

#Sands लाटा विचारांच्या... #मराठीशायरी

1,359 Views