Nojoto: Largest Storytelling Platform

एक पतंग तीळाची तर दुसरी पतंग गुळाची तीसरी पतंग त

एक पतंग तीळाची 
तर दुसरी पतंग गुळाची 
तीसरी पतंग तीळगुळाची 
आणी चवथी पतंग तीळ गुळ देण्या घेण्याची 
आणी पाचवी पतंग गोड गोड बोलण्याची 
नात्यात होणार्‍या प्रत्येक संवादाची
आणी पतंगीच्या मजपुत धाग्यासारख नात्यांना घट्ट बांधुन 
नात्यांना जपण्याची...अशी मकर संक्रांत तुमच्या आमच्या आनंदाची . 

स्मितनित

©nitukolhe smitnit संक्रांत

#makarsakranti
एक पतंग तीळाची 
तर दुसरी पतंग गुळाची 
तीसरी पतंग तीळगुळाची 
आणी चवथी पतंग तीळ गुळ देण्या घेण्याची 
आणी पाचवी पतंग गोड गोड बोलण्याची 
नात्यात होणार्‍या प्रत्येक संवादाची
आणी पतंगीच्या मजपुत धाग्यासारख नात्यांना घट्ट बांधुन 
नात्यांना जपण्याची...अशी मकर संक्रांत तुमच्या आमच्या आनंदाची . 

स्मितनित

©nitukolhe smitnit संक्रांत

#makarsakranti