ओल्या सांजवेळी हुरहूर मनाची। ओढ लागते माझ्या साजनाची।। ओल्या सांजवेळी, सूर्य अस्ताला जातो। नकळतपणे प्रेमाची चाहूल देऊन जातो।। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #ओल्यासांजवेळी #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी