Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओल्यासांजवेळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओल्यासांजवेळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओल्या सांजवेळी... #ओल्यासांजवेळी हा विषय MonaliSpatil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ओल्या सांजवेळी मी तुला आठवावे
 चाहूल प्रेमाची ती, मी तुला समोर पहावे

येणाऱ्या वाऱ्यांने जणू स्पर्श करून जावे
सोबत तुझी तेव्हा, तो क्षण नको संपाने ..

हिरवगार झाडे कसे अजून फुलवावे
येणारे प्रत्येक झूळूक कसे ठंडगार वाहावे

ओल्या सांजवेळी तो ढग दाटून यावे
चाहूल पावसाची तेव्हा गंध मातीचा दरवळावे..

ओल्या सांजवेळी ते निसर्गाचे जिवंत चित्र कसे बदलावे
हवी तू सोबत मी तुझ्यासोबत ते अनुभवावे..

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओल्या सांजवेळी...
#ओल्यासांजवेळी

हा विषय 
MonaliSpatil यांचा आहे.
#collab #yqtaai

Atul Waghade

pooja d

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #ओल्यासांजवेळी #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
ओल्या सांजवेळी हुरहूर मनाची।
ओढ लागते माझ्या साजनाची।।

ओल्या सांजवेळी, सूर्य अस्ताला जातो।
नकळतपणे प्रेमाची चाहूल देऊन जातो।। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊.

#ओल्यासांजवेळी #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai

 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

somnath gawade

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #ओल्यासांजवेळी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
ओल्या सांजवेळी प्रिये तुझी भेट व्हावी;
हात-हातात घेऊन प्रेमाची मैफिल रंगावी.
 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.  शुभसंध्या मित्रहो 😊

#ओल्यासांजवेळी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #ओल्यासांजवेळी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Pushpa Patankar

read more
काढते तू माझी आठवण ओल्या सांजवेळी,
जाणतो मी उचकी लागते मला त्या वेळी. OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.  शुभसंध्या मित्रहो 😊

#ओल्यासांजवेळी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Pushpa Patankar

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #ओल्यासांजवेळी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
भिजतो तुझ्या आठवणीत ओल्या सांजवेळी,
नाही जरी सोबत तू तुझी आठवण दरवेळी. OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.  शुभसंध्या मित्रहो 😊

#ओल्यासांजवेळी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओल्या सांजवेळी... #ओल्यासांजवेळी हा विषय MonaliSpatil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ओल्या सांजवेळी..
  पुन्हा आपली वचने आठवली.
तू कदाचित विसरली असशील..
  माझ्या स्मृतीत सारी राहिली.
ओल्या सांजवेळी..
  पुन्हा तुझी आठवण आली.
आज ही विचारात आहे..
  असे काय घडले,जे तू सोडून गेली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओल्या सांजवेळी...
#ओल्यासांजवेळी

हा विषय 
MonaliSpatil यांचा आहे.
#collab #yqtaai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile