Nojoto: Largest Storytelling Platform

कलावती लगावली:- लगालगा ललगागा लगालगा गागा *उरात

कलावती 
लगावली:-
लगालगा ललगागा लगालगा गागा 

*उरातल्या जखमांना भरायचे आहे*
*जगातल्या बदलांनी घडायचे आहे* 

*मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...*
*मनातल्याच तळाशी उरायचे आहे*

*नको असे जळणा-या चितेकडे पाहू* 
*अता कुठे मरणाला सजायचे आहे*

*लपेटल्या जखमेवर हवी तुला फुंकर*
*अरे तिच्या पदराला जपायचे आहे* 

*दुभंगल्या अविचारी जरी मनी वाटा*
*तरी तिथे विजयाला पहायचे आहे* 

स्मिता ढोनसळे

©Smita Raju Dhonsale कलावती 
लगावली:-
लगालगा ललगागा लगालगा गागा 

*उरातल्या जखमांना भरायचे आहे*
*जगातल्या बदलांनी घडायचे आहे* 

*मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...*
कलावती 
लगावली:-
लगालगा ललगागा लगालगा गागा 

*उरातल्या जखमांना भरायचे आहे*
*जगातल्या बदलांनी घडायचे आहे* 

*मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...*
*मनातल्याच तळाशी उरायचे आहे*

*नको असे जळणा-या चितेकडे पाहू* 
*अता कुठे मरणाला सजायचे आहे*

*लपेटल्या जखमेवर हवी तुला फुंकर*
*अरे तिच्या पदराला जपायचे आहे* 

*दुभंगल्या अविचारी जरी मनी वाटा*
*तरी तिथे विजयाला पहायचे आहे* 

स्मिता ढोनसळे

©Smita Raju Dhonsale कलावती 
लगावली:-
लगालगा ललगागा लगालगा गागा 

*उरातल्या जखमांना भरायचे आहे*
*जगातल्या बदलांनी घडायचे आहे* 

*मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...*

कलावती लगावली:- लगालगा ललगागा लगालगा गागा *उरातल्या जखमांना भरायचे आहे* *जगातल्या बदलांनी घडायचे आहे* *मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...* #मराठीशायरी