Nojoto: Largest Storytelling Platform

Red sands and spectacular sandstone rock formation

Red sands and spectacular sandstone rock formations          मनाला कितीही वाटले तरी
         तुझी वाट बघण सोडू कसा 
        आठवण येते क्षणोक्षणी 
        तुझ्याविना सांगावे कोणा तरी

वाटलं होत आज करशील मॅसेज 
पण तू तर हट्टाला पेटली होती 
मी करत नाही तोपर्यंत
तूही करणार नव्हती  

        मी केला तुला मेसेज
        तू बघून पण नाही केला मेसेज 
        काय कळेना ग तुझ्याविना 
        एकदा तरी बोल ना

©Shailee Rodrigues
  वाट किती पाहू 
#Sands

वाट किती पाहू #Sands #मराठीकविता

153 Views