Nojoto: Largest Storytelling Platform

White - सारेच कसे मुहूर्त बरवे साजरे येथ करतात बंग

White -
सारेच कसे मुहूर्त बरवे
साजरे येथ करतात बंगले,
नित्य काही पसरुन हात
दैन्य सदा पाळतात पांगळे..

नाहीत भिंती नाहीच आसरे
पुलाखाली संसार जयांचे,
शोधा मुहूर्त बरवा कुणी रे
सजवा आयुष्य त्यांचेही चांगले..

#दिबाभोपे

©Dileep Bhope
  #election2024