Nojoto: Largest Storytelling Platform

जळते दिव्याची वात जशी संध्याकाळच्या कुशीत तेवत राह

जळते दिव्याची वात
जशी संध्याकाळच्या कुशीत
तेवत राहो काव्य मनीचे
शब्दांच्या ओंजळीत...








                            अमिता✍️

©Amita
  #मराठी