Nojoto: Largest Storytelling Platform

समस्यां संकटांना सतत सामोरे जाणार्या लोकांना फरक न

समस्यां संकटांना सतत सामोरे जाणार्या लोकांना
फरक नाही पडत किती संकटे आली
कारण प्रत्येक समस्या  यशस्वीरीत्या सोडवून त्यातून सुखरुपपणे बाहेर पडण्याचे कौशल्य त्यांना प्राप्त झालेले असते.अशी माणसं दुसर्यांना  त्यांच्या समस्यांमधून सुखरुप पणे बाहेर काढण्यासाठी चांगले सल्ले देऊ शकतात.किंबहुना त्यांना संकटातूनही बाहेर काढू शकतात

©suwarta
  #S♥️@#
suwarta3290

suwarta

New Creator

S♥️@# #ज़िन्दगी #s♥️

243 Views