Find the Best s♥️ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutshayari in hindi sad, life quotes sad, hindi sad shayari, shayari hindi sad, hindi shayari sad,
suwarta
दोस्ती दोनो की होती है दोनो ने निभानी है एक ने ग्रुप मे एड करना तो दुसरे ने ग्रुप मे ही रहना है ग्रुप से लेफ्ट नही होना है ©suwarta #s♥️@#
s♥️@#
read moreDivakar yadav
Village Life The fear of loosing her ..finally ended . . . . by actually loosing her💔 ©Divakar yadav #S♥️
S♥️
read moresuwarta
एक न एक दिवस आपल्याला आपल्या शेवटच्या गावी जायचच असतं पाहूणे म्हणून या जगात आलोत काय करायच भांडण करून चार शब्द प्रेमाने बोलायच आणि आपल्या प्रवासाला निघून जायचं हेच तर जीवन आहे...... ©suwarta #S♥️@#
S♥️@#
read moresuwarta
आठवणी कधी हसविणार्या कधी रडविणार्या............ तरी आठवणीत असतात त्या आठवणी................ ©suwarta #s♥️@#
s♥️@#
read moresuwarta
समस्यां संकटांना सतत सामोरे जाणार्या लोकांना फरक नाही पडत किती संकटे आली कारण प्रत्येक समस्या यशस्वीरीत्या सोडवून त्यातून सुखरुपपणे बाहेर पडण्याचे कौशल्य त्यांना प्राप्त झालेले असते.अशी माणसं दुसर्यांना त्यांच्या समस्यांमधून सुखरुप पणे बाहेर काढण्यासाठी चांगले सल्ले देऊ शकतात.किंबहुना त्यांना संकटातूनही बाहेर काढू शकतात ©suwarta #S♥️@#
S♥️@#
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited