Nojoto: Largest Storytelling Platform

शाम रंगात रंगली तुझी गोड आठवण अनमोल त्या क्षणांची

शाम रंगात रंगली
तुझी गोड आठवण
अनमोल त्या क्षणांची
काव्यात केली साठवण...
     रंजना हंबर्डे

©Ranjana Hambarde
  #charoli#Marathi #poem #Quote