Nojoto: Largest Storytelling Platform

दिवस कामात चाललाय रात्र विचारात चाललीय लोकांचा विच

दिवस कामात चाललाय
रात्र विचारात चाललीय
लोकांचा विचार करता करता
आयुष्याची मात्र कोंडी होत चाललीय

©@wr.pallu
  #आयुष्य