Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री हसणारी असावी,  मैत्री रडणारी असावी,  #प



मैत्री हसणारी असावी, 

मैत्री रडणारी असावी, 

#प्रत्येक क्षणाच्या_आनंद घेणारी असावी, 

एक_वेळेस ती भांडणारी असावी , 

पण कधीच बदलणारी नसावी.

©सी बी आय पूने
  # फ्रेंडशिप
nojotouser8873636272

Gurav Mahesh

New Creator

# फ्रेंडशिप #प्रत्येक #मराठीप्रेम

171 Views