Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रत्येक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रत्येक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजीवनातील प्रत्येक क्षण जगण्यासाठी, आयुष्यातील प्रत्येक क्षण, जिवनातील प्रत्येक क्षण जगण्यासाठी, प्रत्येक, प्रत्येक व्यक्ती,

  • 88 Followers
  • 500 Stories

Ranjit Kumar

#प्रत्येक भाव का #महत्व होता है।

read more

pramod malakar

#प्रत्येक " डे "

read more

Manasi Ghatge

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस सारखा नसतो... चला तर मग प्रोत्साहीत करणार्या चारोळी लिहा. जे वाचल्या वाचल्या स्फुर्ती मिळेल. #दिवस१ #प्रत्येक #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक दिवस सारखा नसतो
प्रत्येक दिवस सारखा नसतो
कधी भरभरून सुख देतो
कधी खूप सार दुःख देतो
कधी खूप कष्ट देतो 
कधी कष्टाचे फळ चांगले देतो
कधी कर्म चुकल्याने दंड देतो
खूप काही शिकवतो खूप काही अनुभव देऊन जातो
 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आताचा विषय आहे
प्रत्येक दिवस सारखा नसतो...
चला तर मग प्रोत्साहीत करणार्या चारोळी लिहा.
जे वाचल्या वाचल्या स्फुर्ती मिळेल.
#दिवस१ #प्रत्येक 
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

Amit Singhal "Aseemit"

Monika jayesh Shah

#प्रत्येक प्रत्येक क्षण .. माझा तुझाच सोबत असावा! ऐक मेकांचा प्रेमळ साथ असावा; ऐक मेकांचा विश्वास असावा! 🌹शब्द तुझ्यासाठी🌹 शब्द माझे तुझ्यासाठी

read more

sandy

 #माझ्याजवळ आलेल्या सायबर #फसवणुकीच्या #केसेस 

#अन

#स्त्रियांच_भावविश्व

याविषयी #थोडक्यात

Rajesh kumar

read more
जीवन में कोई भी संघर्ष असन्तुष्टि के कारण होता है। वर्तमान में धन कमाना ही प्रत्येक का लक्ष्य हो चुका है। जिससे व्यक्ति स्वयं से तो दूर हो ही गया है साथ ही परिवार और समाज से टूटन भी बन गयी है जबकि मनुष्य एक सामाजिक प्राणी है। यदि प्रत्येक को संघर्ष मुक्त होना है तो जीवन में सरलता से सुख कैसे मिले इस ओर ध्यान देना होगा। उसके लिए जीवन उपयोगी शिक्षा की आवश्यकता है न कि डिग्री और तनाव पूर्ण नौकरी देने वाली शिक्षा की।

Priya Tambde

🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

read more
तुम्ही कारण आहात🙏🙏

माझ्या ओठांवरील खुललेल्या आनंदाचा 
काळजात बसलेल्या त्या रंगीबेरंगी स्वप्नांचा.....
जीवनाच्या त्या परिपूर्ण पूर्णत्वाचा
येणाऱ्या प्रत्येक क्षणांच्या विश्वासाचा.......!
                                                instagram@priyatambde
तुम्ही कारण आहात
माझ्यावर चोहीकडून बरसणाऱ्या प्रेमाचा
सगळ्यांनी केलेल्या लाडाचा......
संपूर्ण जीवनाच्या ज्ञानाचा
माझ्या प्रत्येक इच्छेच्या आदराचा.........!!

तुम्ही कारण आहात
ह्या संसारात माझ्या जन्माचा
भरलेल्या प्रत्येक संस्कारांचा.....
माझ्यात वसलेल्या प्रत्येक अनुभवाचा
येणाऱ्या प्रसंगातून बाहेर सुखरूप निघण्याचा.......!!
तुम्हीच तर कारण आहात........

      🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

Kishor Rokade

सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा...! "जय शिवराय"

read more
शिवसुर्य
              
शिवविचारांचे मराठीत जेव्हा वादळ उठणार..
            बहुतेक स्वराज्य द्रोह्यांना ते नाही पटणार !

साथ जेव्हा शिवविचार व शिवभक्तांची लाभणार..
           महाराष्ट्रात मराठीचा नाद तेव्हाचं  गुंजणार !

प्रत्येक विचार,मनात "राजे" जन्म घेणार..
          भेदभाव मराठी मनातील बाजुला सरणार..!

महाराष्ट्रात मराठीला पुन्हा "सुराज्य" लाभणार..
                    यात शंका ही मुळीच नाही उरणार..!

शिवकाळाची सुरुवात ही शिव विचारांनीच होणार..
  ज्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा मावळा सज्ज राहणार..
       शिव सुर्य हा प्रत्येक हृदयी तेजाने तळपणार..!

"जय शिवराय"
श्री: किशोर ज्ञा. रोकडे९०२२५५०३७८ सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा...!
"जय शिवराय"

Dr. BHAGYASHRI

happy इंडिपेडन्स day

read more
माझा देश.....
किती निराळा माझा देश  
इथे पाउलो-पाऊली  बदलला जातो वेष 
राखून संस्कृतीचा मान 
ठेवतो आधुनिकतेचे भान 

उंच फडकणारा तिरंगा ......आनंदाने डोळे दिपवतो 
व्यर्थ न जावो वीरांचे  बलिदान हा जसा संदेशच पाठवतो 
ना जात ,ना धर्म आम्ही मानतो 
विधितेतही कशी जपतात एकता 
हे जगाला शिकवतो 

प्रत्येक संस्कृतीचा , प्रत्येक भाषेचा इथे राखला जातो मान 
सज्ज आम्ही भारतीय करण्यासाठी संविधानाचा  सन्मान ....
                   प्रत्येकाच्या मनात एकच नारा 'जय  जवान ,जय किसान '
                                     -भाग्यश्री happy इंडिपेडन्स  day
loader
Home
Explore
Events
Notification
Profile