Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे नि माझे नाते काय एक तुझा सहवास एक सोबत माझी

तुझे नि माझे नाते काय

एक तुझा सहवास एक सोबत माझी
हातात हात अन पाऊलवाट
निशब्द चाफ्याची
दोन जुळलेली मनं,
पण अव्यक्त भावनांची गज़ल
हृदयातल्या स्पंदनांचा अर्थ कळतो काय
तुझे नि माझे नाते काय....

©Suyog Joshi
  #holdinghands #tuzemaze #Relationship #unspokenwords #premkavita