Nojoto: Largest Storytelling Platform

काव्य काव्यातुन पुन्हा पुन्हा तुझी माझी कळी खुलु

काव्य

काव्यातुन पुन्हा पुन्हा 
तुझी माझी कळी खुलु दे 
चांदण्या राती हात हाती 
तुझ्या सोबत झोपाळ्यावर झुलु दे 

तु प्रेमाचा सागर 
तुला भेटण्याची ओढ 
खळखळुन वाहते गंगामाई 
तिर्थ अमृताहुन गोड 

 तुला भेटण्या आतुर 
वाट पहाते चंद्र भागा 
दर्शन दे रे भगवंता 
तुझ्या चरणाशी जागा

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  काव्य

काव्य #मराठीकविता

99 Views