Nojoto: Largest Storytelling Platform

दिलेलं वचन तू पूर्ण केलंस टाकून न देता, मला घट्ट प

दिलेलं वचन तू पूर्ण केलंस
टाकून न देता, मला घट्ट पकडलंस।

मोठं मन करून, माफ केलंस
तू अजूनही सोबत आहे, हे स्पष्ट केलंस।

मी वेडी, घेत होते संशय तुझ्यावर
खर सांगू, आज मीच पडले तोंडावर ।

तू बरोबर म्हणायचास मूर्ख आहे मी
स्वतः ला च बघ ओळखू शकले नाही मी।

माझ्यापेक्षा ही आता, तुझ्यावर  जास्त विश्वास माझा
फक्त, मनातून नाही उतरायचं मला, तुझ्या।
 #वचनसाथीचे #मराठीकविता #yqtaai
दिलेलं वचन तू पूर्ण केलंस
टाकून न देता, मला घट्ट पकडलंस।

मोठं मन करून, माफ केलंस
तू अजूनही सोबत आहे, हे स्पष्ट केलंस।

मी वेडी, घेत होते संशय तुझ्यावर
खर सांगू, आज मीच पडले तोंडावर ।

तू बरोबर म्हणायचास मूर्ख आहे मी
स्वतः ला च बघ ओळखू शकले नाही मी।

माझ्यापेक्षा ही आता, तुझ्यावर  जास्त विश्वास माझा
फक्त, मनातून नाही उतरायचं मला, तुझ्या।
 #वचनसाथीचे #मराठीकविता #yqtaai