Nojoto: Largest Storytelling Platform

Best वचनसाथीचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वचनसाथीचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

pooja d

दिलेलं वचन तू पूर्ण केलंस
टाकून न देता, मला घट्ट पकडलंस।

मोठं मन करून, माफ केलंस
तू अजूनही सोबत आहे, हे स्पष्ट केलंस।

मी वेडी, घेत होते संशय तुझ्यावर
खर सांगू, आज मीच पडले तोंडावर ।

तू बरोबर म्हणायचास मूर्ख आहे मी
स्वतः ला च बघ ओळखू शकले नाही मी।

माझ्यापेक्षा ही आता, तुझ्यावर  जास्त विश्वास माझा
फक्त, मनातून नाही उतरायचं मला, तुझ्या।
 #वचनसाथीचे #मराठीकविता #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वचन साथीचे तुझ्याबरोबर... #वचनसाथीचे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
वचन साथीचे तुझ्या बरोबर...
मी अग्निसाक्षीने घेतले आहे.
प्राण जरी हा माझा असला...
तरी हृदयी स्पंदने मात्र तुझीच आहे.
वचन साथीचे तुझ्या बरोबर...
मी नेहमीच निभावणार आहे.
हा जन्म नाही की सात जन्म नाही...
तर जन्मोजन्मी मी तुझाच राहणार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वचन साथीचे तुझ्याबरोबर...
#वचनसाथीचे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वचन साथीचे तुझ्याबरोबर... #वचनसाथीचे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
श्वास आहे तू माझा
तूच माझ्या हृदयाची स्पंदने.
पाहिलीत जी गोड स्वप्ने,
साकार व्हावीत तुझ्याच संगतीने.
जन्मोजन्माच्या बांधलेल्या गाठी,
जुळाव्यात तुझ्याच बरोबर.
सर्वांसमक्ष ईश्वर साक्षीने,
वचन साथीचे तुझ्या बरोबर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वचन साथीचे तुझ्याबरोबर...
#वचनसाथीचे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile