Nojoto: Largest Storytelling Platform

आधी लागीण कोंढाण्याचं मग आमच्या रायबाच....! असं म

आधी लागीण कोंढाण्याचं
मग आमच्या रायबाच....!

असं म्हणत स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार नरवीर तानाजी मालुसरे यांना  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.

©Pradip Ghadage
  #katha #solapurkar #maheeghadage #prerana #maratha