Nojoto: Largest Storytelling Platform
pradipghadage3569
  • 19Stories
  • 15Followers
  • 197Love
    5.8KViews

Pradip Ghadage

  • Popular
  • Latest
  • Video
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

शुभ रात्रि

©Pradip Ghadage
  #good_night #maheeghadage #solapurkar #missyou
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

आधी लागीण कोंढाण्याचं
मग आमच्या रायबाच....!

असं म्हणत स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार नरवीर तानाजी मालुसरे यांना  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.

©Pradip Ghadage
  #katha #solapurkar #maheeghadage #prerana #maratha
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

* डोळे बंद केले म्हणून ,*
        *संकट जात नाही .*
                  *आणि*
        *संकट आल्या शिवाय ,*
        *डोळे उघडत नाहीत.*

*राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं  नमलं,*  
*तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात ...
          
           🙏 Good Night  🙏

©Pradip Ghadage
  #goodnight #maheeghadage #solapurkar #misssyou
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

#missyou #aathvan #maheeghadage #solapurkar
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

#aathvan #missyou #maheeghadage #solapurkar #gazal
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

#life #maheeghadage #solapurkar #kavita #charolya
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

#maharashtra #bhumi #maheeghadage #solapurkar #kavita #charolya
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

माणसामाणसांतले हितसंबंध शाबूत ठेवण्याकरिता फार काही करावं लागत नाही. आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दल नियतीपुढे नतमस्तक होणारा निरहंकारी भाव लागतो. हे ज्याला साधलं त्याच्या जीवनाची फुलबाग होते. कोण? कधी ? किती? आपलं असतं, हे फक्त वेळच सांगते.......... म्हणूनच अनुभव चांगले असतात.

©Pradip Ghadage
  #maheeghadage #solapurkar #kavita #gazal #vichar
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

शाब्बास पोरींनो!
अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा धुव्वा उडवत विश्वचषकावर प्रथमच नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचं मनःपूर्वक अभिनंदन!

©Pradip Ghadage
  #india #worldcup #winner #team #maheeghadage #solapurkar
2645579872725e698cfab444daa529d3

Pradip Ghadage

Good Morning

©Pradip Ghadage
  #goodmorning #maheeghadage #shubhsakal #solapurkar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile