Nojoto: Largest Storytelling Platform

गान कुलीचे वारस आम्ही ,मतंग मुनीची पिढी स्वरतालातू

गान कुलीचे वारस आम्ही ,मतंग मुनीची पिढी
स्वरतालातून नौरस प्रकटे नादब्रह्म शिडी ll धृ ll
 शूर अंबुज राज्ये  कोसल
रागसुरांची होती अलबेल
दहा थाटांचा केला मेल
रागिण्यांचा चढला वेल
शास्त्रीय गायन मार्ग दाखवी बोल खडी ll १ll
गुरू शिष्य परंपरा  गायनात
श्रुतीगंध उधळी तालासुरात
अध्यात्म सार असे कवणात
योग समाधी बोध ध्यानात
शून्यस्त मन  ब्रम्हांडी जाई पैल थडी l २ll

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र.९३२५५८४८४५

©Rajendrakumar Jagannath Bhosale #अंबुजगौरवगीत

#realization