Nojoto: Largest Storytelling Platform

कधी काळी , तुझ्या ओठांशी श्वास होता रोखला. दुरावता

कधी काळी ,
तुझ्या ओठांशी श्वास होता रोखला.
दुरावता तू ,
हिने श्वास माझा घेतला.
चेतवता हिला,
काय माहीत काय जाळते.
आग लागलेल्या मनी ,
जणू फुंकर ही घालते.

©RK Raj Chaure #cigarette #Love
कधी काळी ,
तुझ्या ओठांशी श्वास होता रोखला.
दुरावता तू ,
हिने श्वास माझा घेतला.
चेतवता हिला,
काय माहीत काय जाळते.
आग लागलेल्या मनी ,
जणू फुंकर ही घालते.

©RK Raj Chaure #cigarette #Love