Nojoto: Largest Storytelling Platform

उंच बांबूची काठी, त्याला सुंदर साडी. साडीवर तांब्य

उंच बांबूची काठी,
त्याला सुंदर साडी.
साडीवर तांब्या चांदीचे,
पाने कडुलिंब,आंब्याचे.
साखरेची माळ,
आणि फुलांचा हार.
गुढी जवळ सुंदर रांगोळी,
पाटावर गुढीचा भार.
तुम्हा सर्वांना,मराठी नववर्षाच्या,
आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा फार. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन 
सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
हा वर्ष सुखाचा आणि समृद्धीचा जाओ...

आताचा विषय आहे
गुढीपाडवा...
#गुढीपाडवा२०२२
उंच बांबूची काठी,
त्याला सुंदर साडी.
साडीवर तांब्या चांदीचे,
पाने कडुलिंब,आंब्याचे.
साखरेची माळ,
आणि फुलांचा हार.
गुढी जवळ सुंदर रांगोळी,
पाटावर गुढीचा भार.
तुम्हा सर्वांना,मराठी नववर्षाच्या,
आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा फार. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन 
सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
हा वर्ष सुखाचा आणि समृद्धीचा जाओ...

आताचा विषय आहे
गुढीपाडवा...
#गुढीपाडवा२०२२

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा वर्ष सुखाचा आणि समृद्धीचा जाओ... आताचा विषय आहे गुढीपाडवा... #गुढीपाडवा२०२२ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य